आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅक जॉन्सन ११ कोटींच्या ब्रिटिश गोल्फ चॅम्पियनशिपचा विजेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंट अँड्रयूज (स्काॅटलंड)|अमेरिकन गोल्फर जॅक जॉन्सनने कठीण संघर्षानंतर ब्रिटिश ओपन स्पर्धा जिंकली. चॅम्पियनशिपच्या अखेरच्या फेरीनंतर जॉन्सन, लुइस ऑस्थजेन आणि मार्क लॅशमन १५ अंडर २७३ च्या स्कोअरवर बरोबरीत होते. यानंतर फायनल प्ले ऑफमध्ये जॉन्सनने दोन बर्डी मारून किताब आपल्या नावे केला. लुइस दुसऱ्या क्रमांकावर आला. जॉन्सनला १८ लाख डॉलर (जवळपास ११.४६ कोटी रु.) इतके बक्षीस मिळाले. अनिर्वाण लाहिरी ३० व्या स्थानी आला.
बातम्या आणखी आहेत...