आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे जॉन सीनाची ग्लॅमरस गर्लफ्रेंड, 20 PHOTOS मधून पाहा तिचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निक्की बेला WWE मधील सर्वात ग्लॅमरस रेसलरपैकी एक आहे. - Divya Marathi
निक्की बेला WWE मधील सर्वात ग्लॅमरस रेसलरपैकी एक आहे.
स्पोर्ट्स डेस्क- जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेला ऑफ द फील्ड सुद्धा खूपच लोकप्रिय आहे. WWE मध्ये रेसलिंग असो की कुठे फिरायला जाणे असो सर्वत्र फॅन्सला पाहायला मिळतात. पूर्व दिवा चॅम्पियन निक्कीची लोकप्रियता एवढी आहे की, तिने एकादा फोटो जरी सोशल मिडियात शेअर केला तरी त्याला काही तासात लाखो लाईक्स व हजारो शेअर मिळतात. सध्या ती WWE च्या स्मॅकडाउन इव्हेंटच्या तयारीला लागली आहे. माध्यमांत येत बातम्यांवर विश्वास ठेवला तर असे कळते की, निक्की आणि सीना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. निक्कीला 4 वर्षापासून सीना करतोय डेटिंग...

- जॉन सीनाने 11 जुलै, 2009 रोजी आपली गर्लफ्रेंड एलिजाबेथसोबत लग्न केले होते.
- एलिजाबेथपासून घटस्फोट घेतल्यापासून जॉन सीना डब्ल्यूडब्ल्यूई दिवा ची पेहलवान निक्की बेलासोबत डेटिंग करीत आहे.
- सुमारे 4 वर्षापासून दोघांचे अफेयर आहे. जेव्हा निक्की सीनाच्या घरी गेली होती तेव्हा त्यांच्या अफेयरचा उलगडा झाला होता.
- यानंतर ही जोडी अनेक ठिकाणी लोकांना आढळून आली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोजमध्ये WWE स्टार जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेलाचा ग्लॅमरस अंदाज...
बातम्या आणखी आहेत...