आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Cena Girlfriend Nikki Bella Wins Even After Defeat

PHOTOS: पराभव होऊनही जिंकली जॉन सीनाची गर्लफ्रेंड, ट्रॅजेडीनंतर रडली रेसलर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी- जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्कीला रिंगमध्ये हरवणाऱ्या चार्लोटच्या उत्साहावर अचानक पाणी पडले. तिला काही सेकंदातच धक्का बसला. ती हरल्याचे घोषित करण्यात आले. WWE चे दिग्गज या घटनेने आश्चर्यचकीत झाले. जिंकल्यानंतर हरलेली रेसलर चार्लोट रिंगमध्ये उभी राहुनच रडत होती. फाईट सुरु असताना मार खाल्लेली निक्की बेला रिंगमधून बाहेर आली.
यावेळी तिची बहिण ब्राई बेला चार्लोटशी भिडली. ब्राईने चार्लेटला मुव्स मारुन चित केले. दोन्ही बहिणी दिसायला सारख्या असल्याने रेफरीने चुकून चार्लोटचा हात उठवून विजयी घोषित केले. त्यानंतर फाईट समाप्त झाली.
रागात बहिणीला मारले
रेफरीने हात उठवल्यानंतर रागात निक्कीने तिची बहिण ब्राईला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी WWE ची चीफ ब्रांड ऑफिसर स्टेफनी मॅकमहोनने प्रवेश केला. तिने दोघींना रोखून फाईटचा रिझल्ट रिझर्व्ह केला. अशातच निक्की विजयी झाली. पण तिला चार्लोटसोबत आणखी एक फाईट करावी लागली. निकाल फिरवण्यात आल्याने चार्लोट रिंगमध्येच रडू लागली. टायटल देण्यासही नकार देत होती. तिचे हे वागणे अगदी लहान मुलासारखे होते. यावेळी माजी चॅम्पिअन पेजने तिला समजावले. त्यानंतर तिने टायटल परत केला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पराभव होऊनही कशी जिंकली जॉन सिनाची गर्लफ्रेंड...