आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे जॉन सीनाची गर्लफ्रेंड, ग्‍लॅमरस PHOTOS ने भरले आहे इंस्‍टाग्राम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE स्टार जॉन सीना याने गर्लफ्रेंड रेसलर निक्की बेलासोबत व्‍हॅलेन्टाइन डे साजरा केला आहे. दोघांनी सोबत डिनरही घेतले. निक्कीने फोटोंसोबत ट्विट केले आहे. तिने लिहीले की, First dinner date since surgery... Nothing like a fur infinity scarf to hide and dress up the neck brace 💋 @johncena & Winston be mine 💋❤️(शस्त्रक्रियेनंतरचे पहिले डिनर डेट. मानेवर झालेली शस्‍त्रक्रिया लपवण्‍यासाठी स्‍कार्पशिवाय चांगले काहीच नाही.)
दुखापतीतून दोघेही सावरत आहेत....
- जॉन सीना आणि निक्की दोघेही दुखापतीतून सावरत आहेत.
- इंडिया दौ-याच्‍या आधी जॉन सीनाच्‍या खांद्याला दुखापत झाली होती.
- बर्मिंगहॅममध्‍ये त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्‍यात आली.
- त्‍यानंतर निक्‍कीच्‍या मानेवर शस्‍त्रक्रिया झाली. त्‍यानंतर सीना तिच्‍या सोबत राहत आहे.
- निक्‍की सोशल अकाउंटवर वारंवार तिचे ग्‍लॅमरस फोटो शेअर करते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्कीच्‍या इंस्टाग्रामवरील काही खास फोटो...