आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JOHN CENA VS. KEVIN OWENS – UNITED STATES CHAMPIONSHIP MATCH

PHOTOS: जॉन सीनाचे रिंगमध्ये धडाक्यात पुनरागमन, येताच दिले रेसलरला जोरदार फटके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केविन ऑन्सला मारताना जॉन सीना. - Divya Marathi
केविन ऑन्सला मारताना जॉन सीना.
मियामी- जॉन सीनाने त्याच्या नाकाची सर्जरी केल्यानंतर रिंगध्ये जबरदस्त पुनरागमन केले. त्याने WWE च्या यूनायटेड स्टेट्स चॅम्पियनशिपच्य एका फाईटमध्ये केविन ऑन्सची चांगलीच धुलाई केली. वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन जॉन सीनाने ही फाईट जिंकली. केविन याने सुरुवातीला चांगली सुरवात तर केली. मात्र, तो सीना समोर टिकव धरूशकला नाही. केविनयाने मागच्याच महिण्यात सीनाला चॅलेंज केले होते. त्यानंतर या दोघांमध्ये फाइट निश्चित झाली होती.

हा ठरला फाइट चा टर्निंग प्वॉइंट
फाइट पहिल्यापासूनच प्रचंड आक्रामक होती. हो दोघेही एकमेकांना पराभूत करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत होते. मात्र टर्निंग पॉइंट ठरला तो जॉन सीनाचा एक शॉट. या क्षणी केविनने सीनाला एक पंच मारला आणि सीनी रिंगमध्येच पडला. यानंतर केविनने फ्लाइंग किक मारण्यसाठी रिंगच्या दोरीवरून उलटी जंप मारली. त्याने जंप मारताक्षणी सीनाने चलाखीने त्याने लगेचच त्याचा गुढगा अडवा केला. ज्यामुळे केविनलाच मार लागला. आणि तो चित झाला आणि सीनाला विजयी घोषित करण्यात आले.
सेठ रॉलिंससह मॅचमध्ये तुटले होते नाक
नुकतेच एका फाइटच्या दरम्यान सेठ रॉलिंस याने जॉन सीनाच्या तोंडवर एक जबरस्त किक मारली होती. या किक मुळे सीनाचे नाक तुटले होते. सीनाच्य नाकाला दुखापत झाल्याने रेफरीने फाइट थांबवन्याचा प्रयत्न केला, पण सीनाने असे होऊ दिले नाही. त्याने 'आय अॅम ओके' म्हणत फाइट सुरूच ठेवली. सीनाने रॉलिंसची धुलाई करायला सुरूवात केल्या नंतर मात्र रॉलिंसची हाडे खिळखिळी झाली. थोड्याच वेळात फइटचे चित्रच पालटले. रॉलिंस रिंगमध्ये चीत झाला आणि सीना किताबासह विजयोत्सव सेलिब्रेट करू लागला.
फाइट संपताच डॉक्टर तेथे आले आणि त्यांनी सीनावर उपचार केले. या फाइट नंतर फार कमी लोकांना त्याच्या पुनरागमणाची शक्यता वाटत होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फाइटचा रोमांच... कसे केले जॉन सीनाच्या डावाने केविनला चित...