आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रेट खलीने आपल्या 3 वर्षाच्या मुलीला शिकवले पंच कसे मारायचे, पाहा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- ग्रेट खली एका इव्हेंटसाठी चंदीगडमध्ये पोहचला होता. नेहमी एकटाच दिसणारा खली यावेळी आपल्या 3 वर्षाच्या मुलीला अलवीनला आणि पत्नी हरमिंदरला सोबत घेऊन आला होता. तो पंजाब विद्यापीठात ज्युनिअर चंडीगड ओपन बॅडमिंटन ओपनिंगला पोहचले आहेत. अवलीन आपल्या वडिलाच्या गोदमध्ये बसली होती. या दरम्यान पापा खलीने तिला सांगितले की, दमदार पंच कसे मारतात. जानून घ्या, कशामुळे नाराज आहे खली...
प्रोफेशनली रेसलिंग डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भारतीय आव्हान देणारे द ग्रेट खली आता रिंगमध्ये भारतीय व्यक्तीला पाहणे पसंत करतात मात्र तसा कोणी दिसत नाही. चंदीगडमध्ये बोलताना हा रेसलर म्हणाला, कोणत्याही बड्या आंतरराष्ट्रीय इव्हेंटमध्ये जेव्हा एखाद्या क्रीडाप्रकरात एकही भारतीय दिसत नाही तेव्हा लाज वाटते. आज भारतीयांनी जगात सर्वत्र नाव कमावले आहे मात्र 125 कोटींच्या लोकसंख्येचा देश एक रेसलर्स पैदा करू शकत नाही याचे वाईट वाटते.
- खली म्हणतो, रेसलिंग एंटरटेनमेंटसाठी खेळली जाते तसेच लोक त्याला पसंत करतात
- खली म्हणतो, डब्ल्यूडब्ल्यूईने त्याला खूप काही दिले आहे. तसेच आपल्या अॅकेडमीत ते परत फेडण्यासाठी मी रेसलर्स तयार करीत आहे.
- खलीचे दोन रेसलर्स लवप्रीत आणि सतिंदर डागर डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये स्थान मिळवू शकले आहे. येत्या आगामी काळात खली आणखी रेसलर्स देणार आहे.
200 रेसलर्सला देत आहे ट्रेनिंग-
- खलीच्या अॅकेडमीत सध्या 200 रेसलर्स ट्रेनिंग घेत आहेत.
- खली दिवसभरात तीन शिफ्टमध्ये में ट्रेनिंग देतो. सकाळी 11 ते 2, दुपारी 3 ते 6 आणि सायंकाळी 6 ते 8 या तीन शिफ्टमध्ये 200 रेसलर्सना मार्गदर्शन करतो.
- खलीने 2015 मध्ये जालंधरमध्ये अॅकेडमी सुरू केली आहे.
- त्यानंतर यंदा (2016) उत्तराखंडमध्ये इंटरनेशनल इव्हेंट आयोजित केला होता.
- खली म्हणतो, असे अनेक रेसलर्स आहेत ज्यांना एका संधीची गरज आहे.
- हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेशसह संपूर्ण देशभरातून रेसलर्सची कला शिकण्यासाठी लोक अर्ज करीत आहेत.
- या खेळात लवकरच भारतीय तरूण चमकतील व भारताचे वर्चस्व दिसून येईल असा विश्वास खलीला वाटतो.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, खलीने मुलीला कसे शिकवले पंच मारायला व युवकांचा गराडा पडला खलीभोवती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...