आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khali To Lead Pro Wrestlers At Event In Uttarakhand

OMG: एका इव्हेंटमध्ये खली भडकला, बुक्की मारून तोडला टेबल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खलीने बुक्कीमारून टेबल तोडला. - Divya Marathi
खलीने बुक्कीमारून टेबल तोडला.
देहरादून- माजी रेसलर द ग्रेट खलीला उत्तराखंड सरकारने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात WWE मधून बाहेर काढल्याच्या संदर्भात एक प्रश्न विचारणयात आला. हा प्रश्न ऐकताच खली जाम भडकला आणि समोर ठेवलेल्या टेबलावर बुक्की मारून त्याने टेबल तोडून टाकला.
गुस्से के बाद खली ने क्या दिया जवाब...
खली म्हणाला, "मी तुम्हाला सांगू इच्छीतो की मला WWE मधून काढण्यात आलेले नाही. मला काढण्याची हिम्मत कुणामध्येही नाही. मी स्वतःहूनच भारतात आलो आहे." भारतामध्ये माझ्याप्रमाणेच अनेक प्रोफेशनल रेसलर्स मला तयार करायचे आहेत. मी मनाने भारतीय आहे. माझ्या वाट्याला जो त्रास आला, तो कुणाही भारतीयाच्या वाट्याला येऊ नये हीच माझी इच्छा आहे. मी येथे हजारो खली तयार करणार आहे.

कुणा कुणाला दिले आहे आव्हान
तो आव्हान देत म्हणाला, "WWE च्या अंडरटेकर, बिग शो, केन, जॉन सीना यांच्या सारखा कुणीही रेसलर भारतात येऊन त्याचा सामना करू शकतात. एवढेच काय पण, मी हे जेथे म्हणतील, तेथे यांचा सामना करायला तयार आहे."

24 ते 28 फेब्रुवारीपर्यंत 'खलीमेनिया'
खलीचा सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उत्तराखंडचे सीएम हरीश रावत यांनी खलीच्या नावाने 'खलीमेनिया प्रो-रेसलिंग' ला सुरुवात करण्याची घोषणा केली. ही स्पर्धा 24 ते 28 फेब्रुवारीपर्यंत चालेल. खलीने 2007 मध्ये वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन जिंकला होता.

पुडील स्लाइड्सवर पाहा, इव्हेंटमधील काही खास PHOTOS...