आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khali\'s Fight With Wrestlers In Ludhiana And Won

रिंगमध्ये खलीची धूम, मारला असा ठोसा की रेसलर्स पडले रिंगच्या बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रॉडी स्टील आणि अपोलोसोबत फाइट करताना ग्रेट खली. - Divya Marathi
ब्रॉडी स्टील आणि अपोलोसोबत फाइट करताना ग्रेट खली.
लुधियाना (पंजाब)- महाबली खलीने शनिवारी कॅनाडाचा रेसलर ब्रॉडी स्टीलच्या फाइटच्या चॅलेन्जची हवाच काढली. खलीने स्टील आणि त्याचा साथिदार अपोलो यांची रिंगच्या आत आमि बाहेरही लाथा, बुक्की आणि खुर्चीने जबरदस्त धुलाई केली. फाइटमध्ये हे दोघेही रेसलर जबरदस्त जखमी झाले. पार पडलेल्या या स्ट्रीट फाईटमध्ये खलीने केवळ 7 मिनिटांत या दोघांनाही चित तर बेल्ट जिकला.

खलीने कसे वाचवले पंजाबी रेसलरला....
- लुधियानाच्या गुरु नानक स्टेडियमवर रिमझीम पावसात स्ट्रीट फाइटला सुरुवात झाली.
- खलीच्या फाइट आधी जालंधरचा रेसलर जिंदर माहल जिंकला होता. तेव्हा ब्रॉडी आणि अपोलोने रिंगमध्ये येऊन त्याला मारायला सुरुवात केली.
- खली माहलचा बचाव करण्यासाठी पोहोचला. तेव्हा माहलला सोडून या दोन्ही विदेशी रेसलर्सनी खलीला बाहेरच आडवायला सुरुवात केली.
- मात्र त्यांना खलीला बाहेर ठेवणे शक्य झाले नव्हते.
- यानंतर खलीने रिंगमध्ये येऊन या दोन्ही विदेशी रेसलरची धुलाई करायला सुरुवात काली.
- ब्रॉडीने रिंगच्या खलून चेअर आणि अपोलोने तेथे पडलेला रॉड उचलून खलीवर वार केला
- खलीच्या पाठीवर केवळ दोनदाच चेअर लागली. मात्र यातून सावरत त्याने या दोन्ही रेसलरला रिंगच्या बाहेर फेकले.
- खलीने सातवेळा ब्रॉडीवर चेअरने वार केला. ब्रॉडीच्या डोळ्यातून रक्तस्त्राव व्हायला लागला.
- खलीने अपोलोवरही एकदोन वेळा रॉडने वार केले. या नंतर दोघेही चित झाले आणि खली जिंकला.
पुढीस स्लाइड्सवर पाह, फाइटचे खास आणि निवडक PHOTOS...