आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know Some Facts About Glamorous Tennis Star Maria Sharapova

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही टेनिसपटू आहे सुपरमॉडेल, PHOTOS मध्ये पाहा शारापोव्हाची Glamorus झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंच ओपन 2015 मधून नुकतीच बाहेर पडलेली टेनिस स्टार मारिया शारापोव्हा तिच्या खेलाबरोबरच ग्लॅमरस अंदाजासाठीही नेहमीच चर्चेत असते. क्रीडा जगतातील एक स्टाइल आयकॉन म्हणून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 28 वर्षे वय असलेल्या या स्टायलिश टेनिस स्टारने वयाच्या चौथ्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली होती. आपल्या खेळाशिवाय ती सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. अनेक हॉट फोटोशूट्समध्ये तिने अदा दाखवल्या आहेत. 2006 मध्ये टेनिस जगत आणि ग्लॅमरस वर्ल्डमध्ये आपला जम बसवल्यानंतर फोर्ब्सने ती सर्वाधिक कमावणारी फीमेल अॅथलिट असल्याचे जाहीर केले होते.

जाहिरात जगतातील चर्चित चेहरा
काही काळापूर्वीच शारापोव्हाला प्रसिद्ध परफ्युम कंपनी अॅवॉनने ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते. त्याआधी शारापोव्हाने नायकी, कॅनन आणि तिच्या शुगरपोव्हा कंपनीसाठी फोटोशूट केले आहे. अनेक इव्हेंट्समध्ये ती तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी चर्चेत असते. 2004 मध्ये विम्बल्डन जिंकल्यानंतर मोटोरोला मोबाइल कंपनीनेही तिच्याशी करार केला होता. 2010 मध्ये तिने स्वतःचे फॅशन कलेक्शन लाँच केले होते. 2012 मध्ये टर्कीमधील फोटोशूटसह तिने अनेक बीच फोटोशूटही केले आहेत. इव्हीऑन मिनरल वॉटर, सोनी इरिक्सन, प्रिंस, नायकी, कोलगेट, लँड रोवर, हॅग ह्यूअर, कॅनन, पोर्शे, ट्रॉपिकाना, मोटोरोलासह अनेक प्रसिद्ध ब्रँड्सच्या जाहिराती ती करते.

टेनिस जगतातील यश
> 35 सिंगल आणि पाच डबल्स ग्रँड स्लॅम टायटल तसेच 2012 मध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकले आहे.
> जून 2011 मध्ये तिला प्रतिष्ठित 'टाइम' मैगझीनने टेनिस जगतातील आघाडीच्या 30 महिला टेनिसपटुंमध्ये समाविष्ट केले होते.
> मार्च 2012 मध्ये तिचा इतिहासातील टॉप 100 ऐतिहासिक टेनिसपटूंमध्ये समावेश करण्यात आला.
> 2005 मध्ये वर्ल्ड की नंबर 1 महिला टेनिसपटू बनली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, शारापोव्हाचे काही ग्लॅमरस PHOTOS