आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहलीने जिंकला फुटबाॅल सामना; धाेनीचा बेकहॅम स्टाइलमध्ये गाेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- क्रिकेटच्या विश्वात टीम इंडियाच्या विजयी माेहिमेचे कणखर नेतृत्व करणारा कर्णधार विराट काेहली फुटबाॅलच्या मैदानावर सरस ठरला. त्याने अापल्या नेतृत्वाखाली फुटबाॅल टीमला माेठ्या फरकाने विजय मिळवून दिला. काेहलीच्या अाॅल हॅट्स टीमने फुटबाॅल सामन्यात सिनेअभिनेता अभिषेक बच्चनच्या अाॅल स्टार्स टीमवर ७-३ अशा फरकाने मात केली. यामध्ये कर्णधार विराट काेहलीने एका गाेलचे याेगदान दिले.  महेंद्र सिंगही मैदानावर चमकला. त्याने डेव्हिड बेकहॅमच्या स्टाइलमध्ये फ्री किक मारून शानदार गाेल केला. त्याने टीमच्या विजयात दाेन गाेलचे माेलाचे याेगदान दिले. 
बातम्या आणखी आहेत...