आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललिता बाबरचा अाज अर्जुन पुरस्काराने हाेणार गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रिअाे अाॅलिम्पिकची फायनल गाठणारी महाराष्ट्राची अव्वल धावपटू ललिता बाबरचा साेमवारी अर्जुन पुरस्काराने गाैरव करण्यात येईल. राष्ट्रपती भवनामध्ये क्रीडा दिनानिमित्त अायाेजित साेहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या खेलरत्न, अर्जुन अाणि द्राेणाचार्य पुरस्काराचे वितरण करण्यात येणार अाहे. अाॅलिम्पिक राैप्यपदक विजेतीसिंधू, कांस्य विजेत्या साक्षी मलिकसह जितू राॅय दीपाला खेलरत्न पुरस्का मिळणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...