आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉट फोटोमुळे स्पोर्ट्स स्टारची ही GF झाली सातच दिवसांत जगप्रसिद्ध, पाहा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल रग्बी लीग (RNL)च्‍या गोल्ड कोस्ट टाइटन्‍स (न्यूझिलँड) संघाचा स्टार खेळाडू कार्ल लौटॉन आणि पार्ट टाइम अंडरवियर मॉडल असलेली त्‍याची प्रेयसी जी वान सध्‍या 'स्टनिंग फोटोज'मुळे जगभरात चर्चेत आली आहे. मागील सात दिवसांत तिला या फोटोमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. सध्‍या हे कपल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.
इंस्टाग्रामवर ब्वॉयफ्रेंडपेक्षा अधिक फोलोवर्स...
> रोजी पार्ट टाइम मॉडल आहे. वेळ प्रसंगी ती अंडरवियर मॉडलिंगही करते
> न्यूझिलँड व्‍हॉरियरविरुद्ध डेब्यू करणारा कार्ल 20 वर्षांचा आहे तर रोजी 22 ची आहे.
> मागील सात दिवसांत सोशल साइटवर रोजीचे फॉलोवर्स 2 लाखांपेक्षा अधिक झाले आहेत. दरम्‍यान, कार्लचे फॉलोवर्स केवळ 18 हजार आहेत.
> रोजी म्‍हणाली, याच वर्षी मेपासून आम्‍ही रिलेशनशिप आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रोजीचे स्टनिंग फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...