आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIONEL MESSI PARTNER ANTONELLA ROCCUZZO IN GLAMOROUS LOOK AT FIFA BALLON D\'OR 2015 AWARDS

मेस्सीची गर्लफ्रेंड अशी आहे ग्लॅमरस, पाहा तिच्या अवॉर्ड नाइटमधील \'अदा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेस्सीची ग्लॅमरस गर्लफ्रेंड अॅन्टोनेला रोकुजो. - Divya Marathi
मेस्सीची ग्लॅमरस गर्लफ्रेंड अॅन्टोनेला रोकुजो.
अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची 2015 चा बेस्ट फुटबॉलर म्हणून निवड करण्यात आली आहे. आयोजीत करण्यात आलेल्या 'बॅलॉन डी' आणि अवॉर्ड' या कार्यक्रमात मेस्सीची गर्लफ्रेंड अॅन्टोनेला रोकुजोदेखील सहभागी झाली होती. दोन मुलांची आई असलेली अॅन्टोनेला ही, या कार्यक्रमाचे 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन' ठरली. ती सहजपणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ती येथे रोनाल्डो आणि नेमार सारख्या स्टार फुटबॉलर्सलाही भेटताना दिसली. या कार्यक्रमात तिच्यासोबत तिचा मोठा मुलगा थियागोसुद्धा होता.
अॅन्टोनेला आधी होती मॉडेल
अॅन्टोनेला फुटबॉलपटू मेस्सीसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी मॉडेलिंग करायची. लिओनेल मेस्सीने अॅन्टोनेलासोबत अफेअर असल्याचे मान्य करण्या आधीच तिने आपले मॉडेलिंगमधील करिअर सोडले होते. तिचे म्हणने होते की, मिळणारा संपूर्णवेळ ती प्रेम आणि घरासाठी देऊ इच्छीती. मेस्सीपेक्षा अधिक महत्वपूर्ण तिच्या आयुष्यात काहीच नाही.
प्रत्येक दौऱ्यात सावली सारखी असते सोबत
अॅन्टोनेला बहुतेक दौऱ्याच्या वेळी मेस्सीसोबत असते. फीफा वर्ल्ड कप-2014 असो वा यूरो कप, अॅन्टोनेला तिचा मुलगा थियागोसोबत मेस्सीला सपोर्ट करण्यासाठी हमखास मैदानावर उपस्थित असते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अवॉर्ड इवेंटमध्ये मेस्सीची ग्लॅमरस गर्लफ्रेंड अॅन्टोनेला रोकुजो आणि मुलाचे PHOTOS...