आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Lionel Messi\'s Partner Posted Instagram Photo Of Their Family Celebrating

\'लिव्ह इन\'मध्ये राहतो मेस्सी, ग्लॅमरस गर्लफ्रेंडसह साजरा केला मुलाचा बर्थडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेसी वर्ष 2008 पासून एंटोनेला रोकुज्जोसमवेत रिलेशनशिपमध्ये राहतो. तेव्हापासून ते एकत्रच राहतात. - Divya Marathi
मेसी वर्ष 2008 पासून एंटोनेला रोकुज्जोसमवेत रिलेशनशिपमध्ये राहतो. तेव्हापासून ते एकत्रच राहतात.
स्पोर्ट्स डेस्क- अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेसीने नुकताच आपल्या लहान मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला. ज्याचे काही फोटोज त्याने आणि त्याच्या पार्टनरने आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत. मेसीच्या छोट्या मुलाचे नाव आहे मॅटियो. फॅमिलीसमवेत सेलिब्रेट केला बर्थ डे...
- लियोनेल मेसीने चॅम्पियन्स लीगच्या तयारीतूनही मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी वेळ काढला व त्याने मॅटियोचा बर्थ डे फॅमिलीसमवेत सेलिब्रेट केला.
- मेसी आणि त्याची पार्टनर एंटोनेला रोकुज्जो यांनी आपापल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सेलिब्रेशनचे फोटो शेयर केले आहेत.
- यादरम्यान एका फोटोत मेसी आपली पार्टनर आणि दोन्ही मुलांसमवेत दिसत आहे.
- या फोटोत मेसी मोठा मुलगा थिआगोसमवेत दिसला तर त्याच्या पार्टनरने बर्थडे बॉय मॅटियोला घेतले होते.
लिव्ह इनमध्ये राहतो मेसी-
- मेसी वर्ष 2008 पासून एंटोनेला रोकुज्जोसमवेत रिलेशनशिपमध्ये राहतो. तेव्हापासून ते एकत्रच राहतात.
- मेसीची पार्टनर रोकुज्जो त्याचा सर्वात चांगला मित्र लुकासची कजन आहे जो एक फुटबॉलर आहे.
- हे कपल एक- दुस-याला तेव्हापासून जाणतात जेव्हा मेस्सी 5 वर्षाचा होता.
- मेसीने आपल्या रिलेशनशिपचा खुलासा सन 2009 मध्ये एका इंटरव्यूदरम्यान केला होता.
- या कपलला पहिला मुलगा 2012 मध्ये झाला तर दुसरा मुलगा 2015 मध्ये झाला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॅटियोचे बर्थडे सेलिब्रेशन आणि मेसी, त्याची पार्टनर व फॅमिलीचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...