आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Rio: 12 वर्षांनंतर हॉकीत जिंकला भारत, शूटिंगमध्‍ये जितू तर टेनिसमध्‍ये पेस पराभूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय हॉकी संघाने 16 वर्षानंतर ऑलिंपिकच्‍या पहिल्‍याच सामन्‍यात विजय प्राप्‍त केला. - Divya Marathi
भारतीय हॉकी संघाने 16 वर्षानंतर ऑलिंपिकच्‍या पहिल्‍याच सामन्‍यात विजय प्राप्‍त केला.
रिओ डि जेनेरिओ - तब्‍बल एका तपाच्‍या प्रतीक्षेनंतर भारताला हॉकीत ऑलिंपिकमध्‍ये विजय मिळाला. यापूर्वी 2004 मध्‍ये भारतीय हॉकी संघाने विजय प्राप्‍त केला होता. मात्र, इतर खेळात निराशजनक कामगिरी राहिली. नऊ खेळांत भारतीय संघ बाहेर झाला. शूटिंगमध्‍ये जितूला तर टेनिसमध्‍ये पेसला पराभव स्‍वीकाराला लागला. रोइंगमध्‍ये दत्तू भोकानल क्वार्टर फाइनल पोहोचला.

16 वर्षानंतर पहिल्‍याच सामन्‍यात भारत विजय
> भारतीय हॉकी संघाने 16 वर्षानंतर ऑलिंपिकच्‍या पहिल्‍याच सामन्‍यात विजय प्राप्‍त केला.
> त्‍यामुळे हॉकीप्रेमींच्‍या आशा वाढल्‍या आहेत.
हा भारतासाठी सर्वात मोठा झटका
> सातव्‍यांदा ऑलिंपिकमध्‍ये भाग घेणारे लिएंडर पेस आणि रोहण बोपन्ना स्‍पर्धेतून बाहेर झाले आहेत.
> या शिवाय सानिया मिर्झा आणि प्रार्थना थोंबरेसुद्धा आपले आवाहन टिकवू शकल्‍या नाहीत.
> 10 मीटर एयर पिस्टल इव्‍हेंटमधून जीतू रायसुद्धा बाहेर झाला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कोण जिंकले कोण हरले...
बातम्या आणखी आहेत...