आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL सेरेमनीत मलायका अरोरा खानचे ठुमके, 11 फोटोजमधून पाहा तिचे जलवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील ओपनिंग सेरेमनीत परफॉर्म करताना मलायकाअरोरा खान - Divya Marathi
मुंबईतील ओपनिंग सेरेमनीत परफॉर्म करताना मलायकाअरोरा खान
स्पोर्ट्स डेस्क- IPL च्या दहाव्या सीजनची 6th ओपनिंग सेरेमनी रविवारी मुंबईत झाली. ज्याच बॉलिवूड अॅक्ट्रेस मलायका अरोरा आणि सुशांतसिंग राजपूतने परफॉर्म केले. हा सेरेमनी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नायटरायडर्स यांच्यात झालेल्या मॅचआधी पार पडला.  IPL च्या या सीजनमध्ये सर्व टीमच्या होम ग्राउंडवर वेगवेगळे ओपनिंग सेरेमनी होत आहेत. ज्यातील पहिले पाच सेरेमनी हैदराबाद, पुणे, राजकोट, इंदूर आणि बंगळुरु येथे पार पडले. मुंबईत झालेल्या या सेरेमनीत या दोन्ही बॉलिवूड स्टार्सनी आपल्या खास डांस परफॉर्मन्ने सर्वांना एंटरटेन केले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मुंबईत झालेल्या IPL ओपनिंग सेरेमनीचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...