भारताचा लियांडर पेसने स्विस जोडिदार मार्टिना हिंगिससोबत अमेरिकी ओपन मिक्स्ड डबल्स जिंकला आहे. स्विसची प्रोफेशन खेळाडू असलेल्या मार्टिनाने अनेक किताब आपल्या नावावर केले आहे. पण ती जेवढी मैदानार चर्चेत राहिले तेवढीच चर्चा तिच्या खासगी आयुष्याची झाली आहे. तिचा अनेक बॉयफ्रेंड्स आहेत. एवढेच नव्हे तर तिच्या नवऱ्याने तिला एका हॉटेलच्या खोलीत बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले होते.
हिंगीसचा माजी पती फ्रेंच अॅथलीट थिबॉल्ट हुटिनने खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यापेक्षा वयाने 6 वर्षांनी मोठी असलेल्या हिंगीसने त्याला धोका दिला. इतकेच नव्हे तर एकदा मार्टिनाला त्याने हॉटेलच्या रूममधून रंगेहात पकडले होते. त्यानंतर दोघांचे लग्न मोडले.
थिबॉल्टच्या मते, मार्टिना सतत आपल्या बॉयफ्रेंड्सला धोका देते. मार्टिना हिंगीसच्या वादग्रस्त इतिहासाकडे नजर टाकल्यास थिबॉल्टचा दाव्यात सत्यता असल्याचे दिसून येते.
पुढच्या स्लाईडला क्लिक करून जाणून घ्या मार्टीना हिंगीसच्या कॉन्ट्रावर्शियल करिअरबाबत...