आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कॅरेबियन क्रिकेटरने मुंबई इंडियन्सला मिळवून दिला विजय, अशी आहे पर्सनल Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी जेनीसह वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर किरन पोलार्ड.... - Divya Marathi
पत्नी जेनीसह वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर किरन पोलार्ड....
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल-10 मध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्सने बंगळुरूला हरवले. केवळ 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची एकवेळ 4 बाद 7 धावा अशी दारूण अवस्था झाली होती. मात्र, किरन पोलार्डने 47 बॉलमध्ये 70 धावा काढून मुंबई इंडियन्सने जवळपास हारलेला सामना 4 विकेटने जिंकून दिला. पोलार्डला चीयर करण्यासाठी त्याची पत्नी जेना स्टेडियममध्ये उपस्थित होती. जेना दरवर्षी आयपीएल दरम्यान भारतात येते. 10 वर्षापासून आहेत एकत्र...
 
- पोलार्ड आणि जेनाने ऑगस्ट, 2012 मध्ये लग्न केले. 2012 नंतर जेना बहुतेक सर्व विदेशी टूरवर पोलार्डसोबत राहते.
- ती गेल्या वर्षाही भारतात आली होती. तेव्हा तिचे सर्वात जास्त बॉन्डिंग टीमचा ऑलराउंडर हार्दिक पंड्यासोबत दिसले होते.
- पोलार्ड आणि जेनाला दोन मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचे नाव केडन आहे.
- पोलार्ड आणि त्याची पत्नी सोशल मीडियात खूपच अॅक्टिव आहेत आणि जवळपास सर्वच सेलिब्रेशनचे फोटोज ते शेयर करतात.
 
7 वर्षे अफेयर-
 
- पोलार्ड आणि जेनाचे सुमारे 7 वर्षे अफेयर होते. तिस-या वेडिंग एनिवर्सरीनिमित्त जेनाने लग्नाचा फोटो शेयर करताना लिहले की, ‘Happy Anniversary baby!!! 10 yrs together, 3 yrs married & counting!!!, ’.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, किरन पोलार्डचे फॅमिली फोटोज...
बातम्या आणखी आहेत...