आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगातील टॉप 10 हॉटेस्ट गोल्फर, यांना पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाविकडे शर्मिला निकोल (भारत) आणि उजवीकडे पेज स्पिरॅनॅक (अमेरिका). - Divya Marathi
डाविकडे शर्मिला निकोल (भारत) आणि उजवीकडे पेज स्पिरॅनॅक (अमेरिका).
गोल्फ हा जगातील प्रसिद्ध खेळ. पण आपल्याला TV वर गोल्फ पाहणे नेहमीच बोअर होते. मात्र येथे एक असे कारण आहे की, तुम्ही तुमच्या पसंतीचा खेळ जेवढ्या आवडीने आणि उत्सुकतेने पाहता, तेवढ्याच आवडीने आणि उत्सुकतेने आता गोल्फदेखील पाहाल. नव्हे या खेळाकडे तुम्ही आपोआप आकर्षिले जाल.
फिमेल गोल्फर्सच्या यादीचा विचार केला तर, या यादीत जगातील अनेक मादक गोल्फर्सचा भरणा आहे. यातील अनेक गोल्फर्सतर अगदी सहजपणे चाहत्यांना आकर्षित करतात. या ठिकाणी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत जगातील टॉप 10 हॉटेस्ट गोल्फर्स. या गोल्फर्स TV पेक्षाही सोशल साइट्सवर अधिक मादक आणि आकर्षक दिसतात. यांना पाहून तुम्ही गोल्फ पाहण्यापासून स्वतःला रोखूच शकणार नाही.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, इतक्या मादक दिसतात जगातील या टॉप 10 Female Golfers...