आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे Fast & Furious बोल्टची Hot & Glamours गर्लफ्रेंड, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेला जमैकाचा उसेन बोल्ट सध्या चर्चेत आहे. तो चर्चेत असण्याची दोन कारणे आहेत. एक तर त्याने करिअरमध्ये 9 वे गोल्ड मेडल जिंकले आणि दुसरे कारण म्हणजे त्याची नवी गर्लफ्रेंड. तिचे नाव कासी बनेट आहे. तीही जमैकाचीच आहे. बोल्ट रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 4 बाय 100 मीटर रिले रेसचा फिनिशर होता. त्याने 100 आणि 200 मी. रेसमध्येही गोल्डमेडल जिंकले.

एप्रिलमध्ये समोर आले होते PHOTOS
- उसेन बोल्ट आणि कासीचा पहिला फोट याच वर्षी एप्रिलमध्ये न्यू किंग्सटनमध्ये झालेल्या एका एव्हेंटमध्ये समोर आला होता.
- या फोटोत दोघे किस करताना दिसत होते. पण त्यावेळी त्यांनी त्यांचे नाते मान्य केले नाही.
- पण बोल्टने गोल्ड मेडल मिळवल्यानंतर तिने दोघांचा एक फोटो शेयर करत त्याला 'माय बेबी' म्हणत शेअर केले.

पूर्वीचे अफेअर
- उसेन बोल्ट आणि मेगन एडवर्ड 2012 मध्ये रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे 2012 मध्ये अफेअर होते.
- मात्र त्यांचे नाते फार टिकले नाही. एडवर्डही 800 मीटरची रनर होती. नुकतीच ती न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती.
- बोल्ट तिला कुटुंबाची भेट घालून देण्यासाठी जमैकालाही घेऊन आला होता. मात्र नंतर एडवर्डने त्याला नकार दिला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बोल्टच्या ग्लॅमरस गर्लफ्रेंडचे काही निवडक Hot Photos..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...