आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mick Foley\'s Daughter Hottest Super Model Noelle Margaret Foley To Become GM Of WWE

पित्याला नको होते मॉडेल मुलीचे WWE मध्ये करिअर, आता अशी मिळाली ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपरमॉडेल नॉएल फोली.... - Divya Marathi
सुपरमॉडेल नॉएल फोली....
स्पोर्ट्स डेस्क- WWE चे जनरल मॅनेजर मिक फोलीची मुलगी नॉएल फोली सध्या चर्चेत आहे. 22 वर्षाची ही सुपरमॉडेल WWE च्या बॅकस्टेजवर नजरेस पडायची. पण आता नॉएलला एक जबरदस्त ऑफर मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॉएल आता आपले पिता मिक फोलीच्या पोस्टवर येऊ शकते. स्वत: मिक यांनाही मुलगी नॉएल हिला जनरल मॅनेजर बनवू इच्छित आहेत...
- 15 डिसेंबर 1993 रोजी जन्मलेली नॉएलचे संपूर्ण नाव नॉएल मार्गरेट फोली आहे.
- नॉएल नेहमीच आपल्या आईसमवेत रेसलिंगमध्ये पाहायला मिळायची. त्यानंतर तिने काही WWE मध्ये फाईट लढल्या.
- मात्र, काही दिवसानंतर तिचे पिता मिक यांनी तिला फाईट न लढण्याचा सल्ला दिला होता.
- फोली पिताच्या आदेशामुळे थोडी नाराज झाली. यानंतर स्वत: मिक यांनीच तिला सांगितले की, तिला ते जनरल मॅनेजर बनवतील.
- फोली WWE मध्ये सामील झालेली जगातील सर्वात सुंदर मॉडेल्सपैकी एक आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कशी दिसते ही सुपरहॉट मॉडेल...
बातम्या आणखी आहेत...