स्पोर्ट्स डेस्क- सर्वात सुंदर आणि पाकिस्तान फुटबॉल टीमची बेस्ट प्लेयर मानली जाणारी 20 वर्षाची शाहलैला बलोच हिचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ती आपल्या बहिणीसह कारमधून घरी परतत होती. त्याचवेळी तिची कार एका पोलला धडकली. कराचीत झालेल्या या अपघातात बलोचचा जागीच मृत्यू झाला. अशी होती बलोचची लाईफ...
- शाहलैला पाकिस्तानच्या क्वेटा येथे 12 मार्च 1996 रोजी जन्मलेली होती. तिने वयाच्या सातव्या वर्षापासूनच फुटबॉल खेळणे सुरु केले होते.
- ती पाकिस्तानमध्ये, बलोचिस्तान यूनायटेड आणि पाकिस्तान वूमन्स टीमकडून खेळायची.
- फुटबॉलमधील जबरदस्त कामगिरीबरोबरच ती खूपच सुंदर असल्याने सारा देश (पाकिस्तान)तिचा दीवाना होता.
- परदेशी भूमीत जाऊन हॅट्रिक गोल करणारी ती पहिली पाकिस्तानी प्लेयर होती.
- तिने 2014 साली दक्षिण एशियन गेम्समध्ये पाकिस्तानला रिप्रेसेंट केले होते.
- शाहलैलाने नुकताच मालदीवमध्ये सन क्लब ज्वाईन केला होता, जेथे ती प्रोफेशनल ट्रेनिंग घेत होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शाहलैला बलोचचे इंस्टाग्रामवरील फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)