आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या WWE Divas आहेत सोंदर्याचा अस्सल खजीना, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रिश स्ट्रेटस... - Divya Marathi
ट्रिश स्ट्रेटस...
स्पोर्ट्स डेस्क- रेसलिंग बघायला कुणाला आवडत नाही आणि त्यातल्या त्यात ती तरूणींची असेल तर मग काय? पाहणार्‍यांसाठी सोन्याहून पिवळेच. WWE च्या इतिहासात ज्याप्रमाणे मेल रेसलिंगमध्ये रॉक, अंडरटेकर, लेसनर, स्टिव्ह ऑस्टिन आणि  जॉन सीना यांच्या सारखे एकाहून एक दिग्गज प्लेयर होऊन गेले आणि सध्याही आहेत. अगदी तसेच फिमेल रेसलिंगमध्येही अनेक फायटर सौंदर्यवती देखील होऊन गेल्या आणि आजही आहेत, ज्या आपल्या फाईटच्या सहाय्याने अनेकांना अचंबित तर करतातच पण सौंदर्यानेही घायाळ करतात....
 
WWE चे चाहते ज्या प्रमाणे पुरुषांच्या रेसलिंगचा आनंद घेतात, त्याच प्रमाणेच वुमन रेसलिंगचाही आनंद घेणार्‍यांची संख्या काही कमी नाही. आज divyamarathi.com आपल्याला अशाच काही WWE Divas ची ओळख करून देणार आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, कोण आहेत या 14 Divas, कशी करतात रिंगमध्ये फाइट आणि कशा दिसतात रिंगच्या बाहेर...
बातम्या आणखी आहेत...