आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या बॉडी बिल्डरची आहे 54 इंच छाती, पाचव्‍यांदा बनला वर्ल्ड चॅम्पियन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास- अमेरिकेचा बॉडी बिल्डर फील हीथ याने पाचव्‍यांदा मिस्टर ओलिम्‍पिया शीर्षक पटकावले आहे. 2002 नंतर पहिल्‍यांदाज त्‍याने सलग पाचव्‍यादा हे यश संपादन करून विक्रम केला आहे. त्‍याने 2008 मध्ये मिस्टर ओलिम्‍पिया जिंकणा-या डेक्स्टर जॅक्सनचा पराभव केला.
त्‍याला 2.7 कोटी रुपये बक्षीस मिळाले आहे, दुस-या क्रमांकावर असलेल्‍या डेक्स्टरला 99.3 लाख रुपये मिळाले. तिस-या क्रमांकावर राहिलेल्‍या शॉन रॉडेनला 66 लाख रूपये मिळाले. हे तिघेही बॉडी बिल्डर अमेरिकेचे आहेत.
कोलेमान आणि ली हिलीच्‍या नावावर विश्‍वविक्रम
रॉनी कोलेमान आणि ली हिली यांच्‍या नावावर मिस्टर ओलिम्‍पियाचे सर्वाधिक शिर्षकं जिंकण्‍याचा विक्रम आहे. कोलेमान आणि हिलीने 8-8 वेळा हे शिर्षक नावावर केले आहे.
फील हिथचे Measurements
* चेस्ट : 54 इंच किंवा 137 सें.मी.
* आर्म्स : 22 इंच किंवा 56 सें.मी.
* थाई : 30 इंच किंवा 76 सें.मी.
* क्लेव्स : 18.5 इंच किंवा 47 सें.मी.
* वेस्ट : 36 इंच किंवा 91.5 सें.मी.
* नेक : 18.5 इंच किंवा 47 सें.मी.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, कशी आहे फील हीथची बॉडी..