आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RIO : मल्ल नरसिंग यादव पुन्हा डाेपिंग प्रकरणात गोत्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ - भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादवचे ऑलिम्पिकमध्ये खेळणे पुन्हा गोत्यात आले आहे. डोपिंग प्रकरणात भारतीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) दिलेल्या क्लीन चिटला जागतिक डाेपिंगविरोधी संस्थेने (वाडा) क्रीडा लवादाकडे आव्हान दिले आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये नरसिंग १९ ऑगस्टपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. मात्र, आता नरसिंगवर किमान ४ वर्ष बंदीची कारवाई होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...