आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरसिंगच्या प्रकरणाची सीबीअाय चाैकशी, खिल भारतीय कुस्ती महासंघाची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचा अव्वल कुस्तीपटू नरसिंग यादवच्या डाेपिंग प्रकरणाशी संबंधित सर्वच वादविवादांची अाता केंद्रीय अन्वेषण ब्युराे (सीबीअाय) चाैकशी करणार अाहे. हे प्रकरण सीबीअायकडे साेपवण्यात अाल्याची माहिती अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने शुक्रवारी देण्यात अाली. या प्रकरणामुळे नरसिंग यादवला रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेत खेळता अाले नाही.
‘ब्राझीलवरून मायदेशी परतल्यानंतर कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली,’अशी प्रतिक्रीया महासंघाने दिली.
बातम्या आणखी आहेत...