आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसलरने केली जॉन सीनाच्‍या गर्लफ्रेंडची धुलाई, तिला असे आणावे लागले बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन सीनाची गर्लफ्रेंड आणि दिवा चॅम्पियन निक्की बेला जखमी झाली तेव्‍हा सर्व स्‍मॅक डाऊन स्‍पर्धेचे वातावरण स्‍तब्ध झाले होते. या स्‍पर्धेत असे घडले की, ते पाहून कोणीही हैराण हाईल.
बेला टीम म्‍हणजे निक्की, ब्राई आणि एलिसिया फॉक्स यांनी जोरदार सुरूवात केली होती. या तीन स्‍पर्धक नतालिया, चार्लोट आणि बीक लिंच यांच्‍यावर भारी पडणार होत्‍या. त्‍याच दरम्‍यान नतालियाने एलिसिया फॉक्सची जोरदार धुलाई केली, तिला या फाईटमधुन सोडवण्‍यासाठी निक्कीला रिंगमध्‍ये यावे लागले.
नतालिया आणि चार्लोटने निक्कीला रिंगमध्‍ये एकटं पाहून या संधीचा फायदा घेतला आणि तिचीही जोरदार पिटाई केली. दूसरीकडे बीकने ब्राई आणि एलिसियावर बाहेरच हल्‍ला केला.
तेव्‍हा ब्राई बेला आणि एलिसिया फॉक्स यांनी निक्‍कीला उचलून बाहेर नेले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, कशी रंगली फाईट..
बातम्या आणखी आहेत...