आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Squash Champion Won Victorian Open Melbourne

मेलबर्नमध्ये दिसली स्क्वॅश गर्ल जोश्ना चिनप्पाची चमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय चॅम्पियन जोश्ना चिनप्पाने मेलबर्न येथील स्क्वॅश स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. दरम्यान, तिची डबल धमाका उडवण्याची संधी हुकली. जोश्नाने गत रविवारी व्हिक्टोरियन ओपनचे जेतेपद पटकावले. मात्र, याच ठिकाणी शुक्रवारी ती ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये हरली.
फॉर्मात असल्यानंतर बलाढ्य खेळाडूला पराभूत करण्याची एकही संधी जोश्ना सोडत नाही. अशाच प्रकारची खेळी तिने व्हिक्टोरियन ओपनमध्ये केली. तिसऱ्या मानांकित जोश्नाने दुसऱ्या मानांकित लिनेला हरवून गत सामन्यातील पराभवाचा वचपा काढला.

आजोबा करिअप्पाकडून वारसा
२८ वर्षींय जाोश्नाच्या कुटुंबीयाची पहिली पंसती स्क्वॅशला आहे. तिचे आजोबा व पहिले कंमाडर-इन-चिफ फिल्ड मार्शल के.एम.करिअप्पा हे नेहमी स्क्वॅश खेळत होते. तसेच जोश्नाचे वडील अंजन चिनप्पा यांनी या खेळात तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, जोश्नाच्या आवडीनिवडी विषयी...