आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • New Orleans Mansion Of Serena Williams Where She Stayed With Her Bridesmaids

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नानंतर या बंगल्यात राहणार सेरेना, प्रथमच समोर आले PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने नुकतेच उद्योजक अॅलेक्सिस ओहानियनशी विवाह केला. 16 नोव्हेंबर रोजी पार पडलेला हा लग्नसोहळा 'ब्युटी अॅन्ड द बीस्ट' थीमवर आधारित होता. रेडिट कंपनीचा सहसंस्थापक आणि कोट्यधीश उद्योजक ओहानियनच्या ज्या घरात आता सेरेना राहणार त्याच घराचे काही फोटोज बाहेर आले आहेत. ऑरलियन्स शहरात असलेल्या या बंगल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या बंगल्याचे आतील फोटोज...

बातम्या आणखी आहेत...