आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूझीलंड विजयी; भारताची संधी हुकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - भारतीय पुरुष संघाची निमंत्रित चार देशांच्या हाॅकी मालिकेचा किताब जिंकण्याची संधी हुकली. भारताला शनिवारी मालिकेतील अापल्या तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. यासह भारतीय संघ जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. न्यूझीलंडने ३-२ ने विजय मिळवला. भारताकडून रूपिंदरपाल सिंगने (१८, ५७ वा मि.) दाेन गाेल केले. रूपिंदरमुळे भारताला मध्यंतरापर्यंत सामन्यात अापला दबदबा कायम ठेवता अाला.

अाता भारताला तिसऱ्या स्थानासाठी झंुजावे लागेल. भारताचा सामना रविवारी मलेशियाविरुद्ध हाेईल.
बातम्या आणखी आहेत...