आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देखण्‍या आंतराष्‍ट्रीय महिला फायटरला करावा लागतोय जेवणासाठी संघर्ष !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - होली होमकडून झालेल्या पराभवाला रोंडा राऊजी अजूनही विसरू शकलेली नाही. तिला सध्या तर जेवणासाठीही संघर्ष करावा लागत आहे. १३ नोव्हेंबर रोजी हेड किक मारून होमने राऊजीला पराभूत केले. त्या मेलबर्न फाईटनंतर राऊजीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्लास्टिक सर्जनने तिचे ओठ शिवले. पुन्हा फाईटबाबत राऊजी म्हणाली, "मला किमान ३ ते ६ महिने लागू शकतात. सध्यातर मी फक्त सफरचंद खाऊ शकते.'
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...