आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉलीबॉल वर्ल्डकपचे फायनल आज; पोलंड विजेतेपदापासून एक पाऊल दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- पोलंडची टीम व्हॉलीबॉल वर्ल्डकपमध्ये सलग १० सामने जिंकून किताबाच्या अगदी जवळ पोहोचली आहे. पोलंडने मंगळवारी जपानला ३-१ ने हरवले. इटलीने अर्जेटिंनाला ३-२ ने, तर अमेरिकेने रशियाला ३- ने मात दिली. राऊंड रॉबिनच्या आधारे होत असलेल्या या स्पर्धेत आता पोलंडचे सर्वाधिक २९ गुण आहेत. त्याच्याशिवाय अमेरिका (२७) आणि इटली (२६) किताबाच्या शर्यतीत कायम आहेत. बुधवारी स्पर्धेतील अखेरची फेरी होईल. यात पोलंडचा सामना इटलीशी, तर अमेरिकेचा सामना अर्जेंटिनाशी होईल.