आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन सीना- निक्की बेलाच्या रिलेशनशिपला 5 वर्षे, पाहा दोघांचे 10 रोमांटिक PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE स्टार जॉन सीना आणि त्याची गर्लफ्रेंड निक्की बेला.... - Divya Marathi
WWE स्टार जॉन सीना आणि त्याची गर्लफ्रेंड निक्की बेला....
स्पोर्ट्स डेस्क- WWE स्टार जॉन सीना आणि त्याची गर्लफ्रेंड निक्की बेला यांच्या रिलेशनशिपला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या नात्याला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जॉन सिनाने गर्लफ्रेंड निक्कीला सन दिएगो येथे मोठे घर गिफ्ट दिले आहे. मी जॉन सिनासोबत लवकरच लग्न करण्याच्या मूडमध्ये आहे असेही यावेळी निक्कीने सांगितले. निक्कीने याबाबत ट्विटरवर जॉनसोबतचा फोटो शेअर करीत त्याला विश केले आहे. तिने ट्वीट केले की, ‘या व्यक्तीसोबत शानदार 5 वर्षे. जॉन, तुझ्यापेक्षा इतर कोणी मला खूष ठेवूच शकत नाही आणि स्मार्टही बनवू शकत नाही. लव्ह यू. ’WWE ची सर्वात लोकप्रिय जोडी...
 
- जॉन सीना आणि निक्की बेला यांची जोडी WWE मधील सुपर ग्लॅमर आणि लोकप्रिय आहे. 
- हे जोडपे नेहमीच अवॉर्ड इवेंट आणि रेड कार्पेटवर सोबत दिसते. 
- निक्की बेला सुद्धा एक चॅम्पियन रेसलर आहे. 
- निक्कीचे इंस्टाग्राम अकाउंट तिचे वर्कआउट करतानाच्या फोटोने भरले आहे. 
- तसेच तिचे तेथे अनेक ग्लॅमरस फोटोज आणि जॉनसोबतचे रोमांटिक फोटोज उपलब्ध आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जॉन सीना आणि त्याची गर्लफ्रेंड निक्की बेलाचे निवडक रोमांटिक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...