आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Nikki Hauled Off On Natalya With A Huge Forearm, Knocking Natalya Down And Out.

जवानी संपताच सोडून देईल जॉन सीना तुला, मग निक्की बेलाने असे केले नताल्याचे हाल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE च्या स्मॅकडाऊन इव्हेंटमध्ये जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेलाचा सामना नताल्यासोबत झाला तेव्हा दोघींत जोरदार तू-तू मैं-मैं झाली. - Divya Marathi
WWE च्या स्मॅकडाऊन इव्हेंटमध्ये जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेलाचा सामना नताल्यासोबत झाला तेव्हा दोघींत जोरदार तू-तू मैं-मैं झाली.
स्पोर्ट्स डेस्क- WWE मधील फिमेल रेसलर्स यांच्यात एकमेंकाचे अजिबात पटत नाही. आणि जेव्हा केव्हा त्या एकमेंकीसमोर येतात तेव्हा जरूर काहींना काही हंगामा होत असतो. अशीच काहीशी हालत WWE च्या स्मॅक डाऊन इव्हेंटमध्ये पाहायला मिळाला. जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेलाचा सामना नताल्यासोबत झाला तेव्हा दोघींत जोरदा तू-तू मैं-मैं झाली. निक्की बेलाने नताल्याची केला वाईट अवस्था....
 
- नुकतीच निक्की बेला स्मॅकडाउनच्या लाईव्ह इवेंटसाठी आली होती. थोड्याच वेळात तिची शत्रू नताल्या तेथे पोहचली.
- यानंतर दोघींत जोरदार वाद सुरु झाला आणि दोघींनी एकमेंकींवर खासगी कमेंटस करत चिखलफेक करायला सुरुवात केली.
- या वेळी निक्की बेलाने नताल्या आणि तिच्या फॅमिलीतील नातेसंबंधावरून काही तरी कमेंट्स केल्या.
- निक्कीने तिला टोमणा मारत म्हटले की, 'नताल्या आपली फॅमिली आणि अंकल ब्रेट हार्ट यांच्यामुळे इथपर्यंत पोहचली आहे.'
- आपल्या माहितीसाठी हे की, ब्रेट हार्ट WWE मधील 'हाल ऑफ फेम' राहिले आहेत जे नताल्याचे अंकल आहेत.
 
नताल्यावर भडकली निक्की बेला-
 
- निक्कीच्या या टोमण्यानंतर नाराज नताल्याने सुद्धा निक्कीच्या पर्सनल लाईफ आणि लव लाईफवर हल्लाबोल केला. 
- नताल्या तिला चिडून म्हणाली की, तुझी जवानी जाताच तुझे सौंदर्य एक दिवस संपून जाईल तेव्हा जॉन सीना तुला सोडून देईल आणि तुला एकटीला मरावे लागेल. 
- हे ऐरताच निक्कीचा पारा चढला आणि तिने नताल्यावर हल्ला केला ज्यामुळे नताल्या खाली कोसळली. 
- हे प्रकरण येथेच संपलेले नाही पुढील आठवड्यात या दोघी WWE च्या स्मॅकडाऊनमध्ये पुन्हा एकमेंकीविरूद्ध ठाकणार आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कसा वाढत गेला दोघींतील वाद......
बातम्या आणखी आहेत...