आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ ऑलिंपिक: 75 लाख तिकिटे विक्रीला उपलब्ध, रिफ्यूजी टीमचा प्रथमच सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकराना स्टेडियम बाहेर तैनात केलेले जवान. 78 हजार क्षमतेच्या या स्टेडियमवर ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी होणार आहे. - Divya Marathi
मकराना स्टेडियम बाहेर तैनात केलेले जवान. 78 हजार क्षमतेच्या या स्टेडियमवर ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी होणार आहे.
रिओ डि जेनेरियो- ऑलिंपिकचे काउंटडाउन सुरु झाले आहे. 5 ऑगस्टपासून ऑलिपिंक गेम्स सुरु होत आहेत. यावेळी 206 देश ऑलिपिंकमध्ये सहभागी होणार आहेत. या खेळात प्रथमच रिफ्यूजी टीम सुद्धा ऑलिंपिक कमिटीत सहभागी होईल. दक्षिण अमेरिकेत प्रथमच होत आहे ऑलिंपिक...
- हे प्रथमच घडत आहे की एखाद्या दक्षिण अमेरिकन देशात ऑलिंपिक होत आहे.
- तर सुरक्षा अधिकारी ऑलिंपिक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगत आहेत.
- ऑलिपिंकच्या सिक्युरिटीसाठी 85 हजार अधिकारी, जवान तैनात आहेत.
आकड्यात जाणून घ्या रिओ ऑलिंपिकचे 20 फॅक्ट्स-
#1- 17 हजार- अॅथलीट्स आणि ऑफिशियल्स सहभागी होतील.
#2- 78 हजार- लोग बसू शकतील असे मकराना स्टेडियमवर ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी होईल.
#3- 206- देश 5 ते 21 ऑगस्ट पर्यंत चालणा-या ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतील.
#4- 1- रिफ्यूजी देशाचा संघही प्रथमच सहभाही होईल.
#5- 75 लाख- तिकीटे विकली जाणार आहे.
#6- 16 किलोमीटर-अंडरग्राउंड मेट्रो सिस्टीमचा विस्तार केला गेला आहे. ऑलिंपिकचा आतापर्यंत हा सर्वात मोठा इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट आहे.
#7- 4- झोन बनवले गेले आहेत रिओत. बारा द टिजुका, डियोदोरो, कोपाकाबाना मध्ये ऑलिंपिक पार्क, मरकाना आणि नॉर्थ मध्ये ऑलिंपिक स्टेडियम.
#8- 25 हजार- जर्नलिस्ट कव्हरेजसाठी येणार.
#9- 5 लाख- ऑलिंपिकदरम्यान पर्यटक येण्याची अपेक्षा.
#10- 61%-लोक म्हणत आहेत की रिओ ऑलिंपिक शानदार असेल. 27 टक्के लोकांना भीती.
#11- 31-टॉवर बनवले गेलेत ऑलिंपिक गावात. यात 3,604 ब्लॉक्स हआहेत.
#12- 60 हजार-फूड आयटम्स रोज बनविले जातील ऑलिंपिक गावातील डायनिंग हॉलमध्ये.
#13- 5- जंबो जेट एवढा मोठा डायनिंग हॉल.
#14- 80 हजार- खुर्च्या लावल्या गेल्या आहेत ऑलिंपिक गावात.
#15-7- प्लेयर खेळणार रग्बी. प्रथमच सहभागी केले ऑलिंपिकमध्ये.
#16- 400-फुटबॉल वापरले जातील ऑलिंपिकमध्ये.
#17- आतापर्यंत एकदाही ब्राझीलने ऑलिपिंकमध्ये फुटबॉल मेडल जिंकले नाही.
#18- 112- साल पहिले गोल्फ ऑलिंपिक खेळाचा भाग होता. त्यानंतर आता प्रथमच सहभाग.
#19- ब्राझीलियन प्रेसिडेंट सहभागी होण्यावरून संभ्रम. दिल्मा रूसेफ यांना प्रेसिडेंट पदावरून निलंबित केले आहे.
#20- आता ओपनिंग सेरेमनीत दिल्माच्या जागेवर त्याचे विरोधक मायकल टेमर सहभागी होणार.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...