आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी.व्ही. सिंधूने केला स्पोर्ट्स कंपनीशी ५० कोटींचा करार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला स्पोर्ट््स मॅनेजमेंट कंपनी बेसलाइनकडून तीन वर्षांसाठी ५० कोटींंचा करार मिळाल्याचे वृत्त आहे. भारतात क्रिकेटपटूशिवाय इतर खेळाडूला मिळणारी ही सर्वात मोठी रक्कम आहे. सिंधूच्या लोकप्रियतेने अनेक कंपन्यांचे लक्ष वेधले होते. पुढची तीन वर्षे आम्ही तिचा सन्मान वाढवण्यावर काम करू. सिंधूची विनम्रता स्तुती करण्यासारखी आहे,’ असे बेसलाइन कंपनीचे संचालक तुहिन मिश्रा म्हणाले. बेसलाइन कंपनी आता सिंधूची बँड प्रोफाइलिंग, करार अादी काम बघेल.
बातम्या आणखी आहेत...