आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधूची नजर वर्ल्ड सुपर सिरीजच्या विजेतेपदावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई | रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील राैप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूची नजर अाता सत्राच्या शेवटची वर्ल्ड सुपर सिरीजकडे लागली अाहे. बुधवारपासून वर्ल्ड सुपर सिरीज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. सिंधू या स्पर्धेतील महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. ती स्पर्धेतील सहभागी एकमेव भारतीय खेळाडू अाहे. तिने हाँगकाॅग अाेपन अाणि चीन अाेपनमधील चमकदार कामगिरीच्या बळावर या स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. सुपर सिरीजच्या तयारीसाठी तिने गत अाठवड्यात झालेल्या मकाऊ अाेपनमधून माघार घेतली हाेती.
बातम्या आणखी आहेत...