आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये अफगानी क्रिकेटर्सचा समावेश होताच PAK ची खेचली, आल्या या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- IPL मध्ये आता पहिल्यांदाच अफगानिस्तान  क्रिकेटर्स खेळतील. सोमवारी झालेल्या ऑक्शनमध्ये सहभागी झालेल्या 5 पैकी 2 अफगानी खेळाडूंना फ्रेंचायजी टीम्सनी खरेदी केले. मोहम्मद नबी आणि राशिद खान यांना IPL मध्ये खरेदी करताच सोशल मीडियात पाकिस्तानी क्रिकेटर्सची जोरदार खिल्ली उडविली गेली. आपल्याला माहित असेलच की, सुरुवातीच्या काही सीजन सोडले तर पाकिस्तानी क्रिकेटर्सला IPL मध्ये बंदी घातली गेली आहे. यानंतर त्यांनी आपली वेगळी पाकिस्तान सुपरलीग सुरू केली. मात्र, यात क्रिकेटर्सना मिळणारी रक्कम खूपच कमी आहे.  त्यामुळे जागतिक दर्जाचे खेळाडू यात सहभागी होणे पसंत करत नाहीत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा,  IPL मध्ये अफगानिस्तान प्लेयर्स येताच आणि स्टोक्सला 14.5 कोटी रूपये मिळताच पाकिस्तानींची कशी उडवली गेली खिल्ली....
बातम्या आणखी आहेत...