आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Pakistani Footballer Syeda Mahpara Shahid Becoming New Sensation In Social Media

23 वर्षाची PAK ची ही फुटबॉलर नवी Sensation, लोक भलतेच झालेत फिदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानची महिला फुटबॉलर सईदा महपरा शाहिद सध्या सोशल मीडियाची नवी हॉट तारका बनली आहे. 23 वर्षाची सईदा इतकी सुंदर आहे की लोक तिच्यासाठी दिवाने झाले आहेत. 2007 मध्ये पाकिस्तान रायसिंग फुटबॉल क्लबद्वारे डेब्यू करणारी ही प्लेयर आपल्या खेळात जबरदस्त आहे. सोशल मीडियात वायरल होत असलेल्या फोटोंमुळे सईदाला आपले इंस्टाग्राम अकाउंट प्रायवेट करावे लागले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पाकिस्तानी फुटबॉलर सुंदरीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...