आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KISS Day: भज्जीपासून युवीपर्यंत, जेव्हा कॅमे-यात कैद झाले क्रिकेटर्सचे हे फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्काला फ्लाईंग किस देताना विराट कोहली (डावीकडे). युवराजला किस करताना प्रिटी झिंटा... - Divya Marathi
अनुष्काला फ्लाईंग किस देताना विराट कोहली (डावीकडे). युवराजला किस करताना प्रिटी झिंटा...
स्पोर्ट्स डेस्क- व्हॅलेंटाईन वीकमध्ये 13 फेब्रुवारी हा किस डे असतो. यानिमित्त आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत वर्ल्ड क्रिकेटर्सचे असे काही फोटोज, जेव्हा कधी खुलेआम तर कधी प्रायवेट मोमेंटला किस करताना कॅमे-यात कैद केले. इंडियन क्रिकेटर युवराज सिंहचा असाच एक फोटो IPL  दरम्यान वायरल झाला होता. ज्यात त्याला बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रिटी झिंटा किस करताना दिसत आहे. तेव्हा युवी प्रिटीची टीम किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळायचा. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, किस करतानाचे क्रिकेटर्सचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...