आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE: मैत्रिणच झाली शत्रू, अशी केली धुलाई की तिची अवस्था पाहा फोटोमधून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली पार्टनर बेकीची जबरदस्त धुलाई करताना नतालिया - Divya Marathi
आपली पार्टनर बेकीची जबरदस्त धुलाई करताना नतालिया
मियामी- WWE च्या स्मॅकडाउन इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा नतालियाचा खतरनाक अंदाज पाहयला मिळाला. तिच्या या खतरनाक अंदाजाला बळी पडली ती दुसरी तिसरी कोणी नाही तर तिचीच टॅग टीम पार्टनर बेकी लिंच. पूर्व दिवा चॅम्पियनने आपल्या पार्टनरला इतके जबरदस्त धुतले की तिला उठवून रिंगबाहेर घेऊन जाणे भाग पडले. रेफरी बेकीला वाचविण्यासाठी आले मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. खरे काय कारण आहे धुलाईचे...
- स्मॅकडाउनच्या टॅग फाईटमध्ये नतालिया आणि बेकी लिंचला डाना ब्रूककडून पराभव पत्करावा लागला होता.
- ही फाईट हारल्यामुळे नतालियाने बेकीची रिंगमध्येच धुलाई सुरु केली.
- एवढेच नव्हे तर फाईटनंतरही नतालिया आणि बेकी पुन्हा भिडल्या.
बेकी म्हणाली, कोणी दोस्त नाही मी चाकू मारेन
- या नाट्यानंतर बेकी म्हणाली, माझे कोणी दोस्त नाही.
- पेजप्रमाणेच नतालियाने मला धोका दिला आहे. माझे मन झाले तर मी तिला चाकू मारेन.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा नतालिया VS बेकी यांच्यातील फाईटमधील रोमांच...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...