टेनिसस्टार सिमोना हालेप स्किन टाईट ड्रेसमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिने योगा करताना हा ड्रेन परिधान केला होता. तिच्या सोशल मिडीयावरील ग्लॅमरस फाेटोंना चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
रोमानियाची बेस्ट टेनिस खेळाडू सिमोना हालेप एका स्पर्धेनिमित्त सिंगापूरमध्ये होती. त्यावेळी येथील प्रसिद्ध मरीना बे सँड हॉटेलच्या छतावर आयोजित योगा शिबिरात सहभागी होण्यासाठी ती गेली होती. या कॅम्पमध्ये तीने काही योगासनेही केली. तिचे योगा करतानाचे फोटो वर्ल्ड टेनिस असोसिएशनने आपल्या संकेतस्थळावर शेयर केली.
हालेपसाठी सिंगापूर महत्त्वाचे
सिंगापूर हालेपच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. येथेच तिने 2014 मध्ये सेरेना विल्यम्स ना WTAअंतिम सामन्यात हरवले होते. सेरेना पराभूत करू शकणारी ती रोमानियाची पहिली ख्ोळाडू आहे. 2000 मध्ये तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर करियरला सुरूवात केली.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, सिमोनाचे योगा करतानाचे फोटो..