आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 PHOTOS मधून सिद्ध होते की, WWE दिवा पसंत करतात योगा पॅंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगा पँटमध्ये WWE च्या महिला रेसलर्स... - Divya Marathi
योगा पँटमध्ये WWE च्या महिला रेसलर्स...
स्पोर्ट्स डेस्क- रिंगमध्ये रागीट दिसणा-या WWE वुमन रेसलर्स रिंग बाहेर खूपच फॅशनेबल असतात. फिट आणि परफेक्ट शेप बॉडी असल्यामुळे योगा पॅन्ट्स त्यांचे फेवरेट आऊटफिट असते. या रेसलर्स योगा पॅंन्ट सर्वात जास्त वर्कआउटच्या वेळी घालतात. येथे महिला रेसलर्से असेच काही फोटोज घेऊन आलोय ज्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की, त्यांना योगा पॅन्ट्स त्यांची फर्स्ट च्वाईस असते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, महिला रेसलर्सचे योगा पॅंटसमधील फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...