आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: विमान अपघात दुर्घटनात या 8 टीम एका झटक्यात झाल्या होत्या नष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- ब्राझीलमध्ये प्लेन क्रॅश झाल्याच्या वृत्ताने क्रीडा क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्लेनमध्ये ब्राझील च्या चेपेकोन्‍से क्लबच्या फुटबॉल टीमचे प्लेयर्स प्रवास करत होते. या फुटबॉल टीमच्या सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, ही काही पहिलीच घटना नाही जेव्हा एखाद्या स्पोर्ट्स प्लेयर्सला घेऊन जाणा-या विमानाला अपघात झाला आहे. इतिहासात अशा अनेक दुखद घटना घडल्या आहेत ज्यात विमान क्रॅश होऊन संपूर्ण टीमच्या सदस्यांचा मृत्यू झाला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 8 प्लेन क्रॅश ज्यात एका झटक्यात नाहीशा झाल्या या टीम...
बातम्या आणखी आहेत...