आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्टार फुटबॉलर्सच्या WIFE आणि GF आहेत निखळ सौंदर्याचा खजिना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारिओ गोट्जे आणि त्याची पत्नी अॅनी कॅथरीन. - Divya Marathi
मारिओ गोट्जे आणि त्याची पत्नी अॅनी कॅथरीन.
स्पोर्ट्स डेस्क- फुटबॉल फॅन्स सध्या फिफा कॉन्फेडरेशन कप 2017 एन्जॉय करत आहेत. 15 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले असून त्यांच्यात साधारणपणे 16 सामने खेळले जाणार आहेत. 17 जून ते 2 जुलै या काळात रशियात आयोजन केले गेलेल्या या स्पर्धेतील विजेत्या संघाला पाच लाख डॉलरचे तर उपविजेत्या संघाला साडेचार लाख डॉलरचे बक्षिस दिले जाणार आहे. उर्वरित संघाला कामगिरीनुसार साडेतीन लाख ते दोन लाख डॉलरपर्यंत रक्कम दिली जाईल. मात्र येथे अधिक चर्चा होत आहे ती काही स्टार फुटबॉलर्सच्या ग्लॅमरसच्या WAGs आणि गर्लफ्रेंड्सची. तशाही त्या चाहत्यांच्या अॅट्रॅक्शनचा कायमच विषयावर असतात.अनेक स्टार फुटबॉलर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड तर त्यांना चिअर करण्या साठीही पोहोचल्या आहेत. फुटबॉल आणि क्रिकेट स्टार्सचा विचार केला तर, क्रिकेटर्स WAG's यांच्या सैंदर्यासमोर आणि स्टाईलसमोर अगदी फिक्या पडतात. कशामुळे चर्चेत होती ही जर्मन फुटबॉलर वाईफ....
 
- जर्मनीचा 24 वर्षीय मिडफील्डर मारिओ गोट्जेची पत्नी पॉप्युलर मॉडेल आहे.
- 2014 मध्ये फीफा वर्ल्ड कप फायनलमध्ये मारिओने एक्स्ट्रा टाइममध्ये शानदार गोल करत संघाला विजय मिळवून दिला होता. 
- मॅच टाइम संपताच मारिओची पत्नी अॅनी कॅथरीन फील्डवर आली होती.
- तेव्हा जल्लोष करताना या दोघांत झालेला किसींग सीन अनेक दिवस चर्चेत होता.
- अॅनीची इंस्टाग्राम अकाउंट तिच्या मॉटेलिंगच्या फोटोने खचाखच भरलेले आहे.
- अनेकदा हे कपल हॉलिडे एन्जॉय करतांनाही स्पॉट केले गेले आहे.
 
आम्ही आपल्याला अशाच काही फुटबॉलर WAGs विषयी सांगत आहोत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा आणि तुम्हीच ठरवा, कोणत्या फुटबॉल प्लेयर्च पत्नी आहे सर्वात ग्लॅमरस आणि स्टायलिश...
बातम्या आणखी आहेत...