आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फुटबॉलर्सच्या WIFE आणि GF आहेत निखळ सौंदर्याचा खजीना, क्रिकेटर्स WAGs ही फिक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारिओ गोट्जे आणि त्याची पत्नी अॅनी कॅथरीन. - Divya Marathi
मारिओ गोट्जे आणि त्याची पत्नी अॅनी कॅथरीन.
स्पोर्ट्स डेस्क - फुटबॉल फॅन्स सध्या यूरो कप 2016 एन्जॉय करत आहेत. एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेत 24 संघ सहभागी झाले असून त्यांच्यात साधारणपणे 50 सामने खेळले जाणार आहेत. मात्र येथे सामन्यांपेक्षाही अधिक चर्चा होत आहे ती स्टार फुटबॉलर्सच्या ग्लॅमरसच्या WAGs आणि गर्लफ्रेंड्सची. त्या चाहत्यांच्या अॅट्रॅक्शनचा विषय झाल्या आहेत. एवढेच नाही तर, त्यांच्या सौंदर्याची चर्चा आता संपूर्ण जगभर होत आहेत. अनेक स्टार फुटबॉलर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड तर त्यांना चिअर करण्यासाठीही पोहोचल्या आहेत. फुटबॉल आणि क्रिकेट स्टार्सचा विचार केला तर, क्रिकेटर्स WAG's यांच्या सैंदर्यासमोर आणि स्टाइलसमोर अगदी फिक्या पडतात.
कशामुळे चर्चेत होती ही जर्मन फुटबॉलर वाइफ....
- जर्मनीचा 24 वर्षीय मिडफील्डर मारिओ गोट्जेची पत्नी पॉप्युलर मॉडेल आहे.
- 2014 मध्ये फीफा वर्ल्ड कप फायनलमध्ये मारिओने एक्स्ट्रा टाइममध्ये शानदार गोल करत संघाला विजय मिळवून दिला होता.
- मॅच टाइम संपताच मारिओची पत्नी अॅनी कॅथरीन फील्डवर आली होती.
- तेव्हा जल्लोष करताना या दोघांत झालेला किसींग सीन अनेक दिवस चर्चेत होता.
- अॅनीची इंस्टाग्राम अकाउंट तिच्या मॉटेलिंगच्या फोटोने खचाखच भरलेले आहे.
- अनेकदा हे कपल हॉलिडे एन्जॉय करतांनाही स्पॉट केले गेले आहे.
अम्ही आपल्याला अशाच काही फुटबॉलर WAGs विषयी सांगत आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा आणि तुम्हीच ठरवा, कोणत्या फुटबॉल प्लेयर्च पत्नी आहे सर्वात ग्लॅमरस आणि स्टयलीश
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...