नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यूनिव्हर्सिटी (बीबीएयू)च्या पदवीदान समारंभात सहभागी होणार आहेत. यासाठी मोदींच्या मापाचा अचकन (अंगरखा) शिवण्यात येत आहे. टेलरला जे माप देण्यात आले आहे, त्यामध्ये अधिकाऱ्यांनी मोदींच्या छातीचे माप 50 इंच दिले आहे.
divyamarathi.com ने काही सेलिब्रेटींच्या चेस्ट साइझसोबत याची तुलना केल्यानंतर एक चकित करणारी गोष्ट समोर आली. पीएम मोदी यांची छाती बॉलीवूडचा दबंग सलमान खान, फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्यापेक्षा जास्त मोठी आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मोदींच्या तुलनेत फेमस स्पोर्ट्स खेळाडूंची छाती केवढी आहे...