आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE चे पडद्यामागचे Rare फोटोज; जे तुम्ही कधी पाहिले नसतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट WWE च्या चाहत्यांना नेहमीच हा प्रश्न पडत असेल, की पडद्यामागे आपल्या लॉकर रुममध्ये त्यांचे आवडते रेसलर्स काय करत असतील... रेसलिंगच्या रिंगमध्ये ते जितके क्रूर आणि संतप्त दिसतात, पडद्यामागे ते तेवढेच मनमिळावू आणि हसमुख स्वभावाचे आहेत. रिंगमध्ये आणि कॅमेऱ्यासमोर नेहमीच जॉन सीना याला आपला शत्रू म्हणणारा द रॉक पडद्यामागे त्याच्याशी गप्पा मारत बसतो. धिप्पाळ शरीरयष्टी असलेला बिग शो आपल्या गुरुचे बूट सुद्धा पॉलिश करतो...
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, पडद्यामागे काय करतात WWE चे स्टार रेसलर्स...
बातम्या आणखी आहेत...