आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ravi Shastri Appointed As Head Coach Of Indian Cricket Team Till WC 2019

शास्त्री कोच बनल्याचे कळताच भडकले फॅन्स, म्हणाले \'बाळाचा हट्ट पूर्ण झाला\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेट टीमला नवा कोच मिळाला आहे. माजी क्रिकेटर रवी शास्त्रींना ही जबाबदारी दिली आहे. माध्यमांत रवी शास्त्रींचे नाव येताच सोशल मिडियात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. शास्त्रीशिवाय आणखी काही नावे दमदार होती. मात्र, विराटचे फेवरेट असल्या कारणाने शास्त्रींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. त्यांना 2019 वर्ल्ड कपपर्यंत कोच बनवले गेले आहे. शास्त्री कोच बनताच सोशल मीडियात क्रिकेट फॅन्सच्या रिअॅक्शन येऊ लागल्या. फॅन्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत या निर्णयामागे शास्त्री आणि विराटला जबाबदार धरले आणि त्यांची जोरदार खिल्ली उडविली गेली. एका फॅनने लिहले, 'रवी शास्त्रीला क्रिकेट कोच नियुक्त केले गेले. शेवटी बाळाचा (विराट) हट्ट पूर्ण झाला आणि हवा तो लॉलीपॉप मिळाल्याने खूष झाला. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शास्त्री कोच बनताच सोशल मीडियात काय काय आल्या रिअॅक्शन्स...
बातम्या आणखी आहेत...