आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ ऑलिम्पिक ३६८ दिवसांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ- ब्राझीलमधील रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला आता अवघे ३६८ दिवस राहिले आहेत. या स्पर्धेचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेत २८ खेळांत ३०६ इव्हेंट होतील. यासाठी भारताचे १२ खेळाडू व हॉकी टीम पात्र ठरली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रिओ शहर, स्टेडिअम आणि तेथील सुंदर समुद्र किणारा...
बातम्या आणखी आहेत...